बीड जिल्ह्यात कोविड रुग्णावर जिल्हा रुग्णालयात पहिले डायलिसिस
Beed

बीड जिल्ह्यात कोविड रुग्णावर जिल्हा रुग्णालयात पहिले डायलिसिस
बीड/प्रतिनिधी
धारूर मध्ये आढळलेल्या कोरोना पाॅजीटीव रूग्णाला डायलिसिस ची आवश्यकता असल्याची मागणी नातेवाईकांनी केली बीड जिल्हा रुग्णालयात पहिले डायलेसिस उपचार चालू केले असून कोरोना ग्रस्त रुग्णावर कोणते उपचार करणे हे खूप अवघड असते .
करण्यात येणाऱ्या या पहिल्या डायलेसिस रुग्णाचा वय 32 वर्षे असून याला किडनीचा आजार असल्याचे सांगण्यात येत आहे म्हणून त्याला डायलिसिस करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणा ग्रस्त रुग्णावर स्त्रीचे असतानादेखील बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टर मनोज मुंडे व डायलेसिस तंत्रज्ञ किशोर दुनघव परिचारिका स्वाती गव्हाणे यांनी डायलिसिस चा उपचार केल्याचीमाहिती बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर थोरात यांनी दिली.








