उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांची शहागडला भेट

Beed

उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांची शहागडला भेट 

शहागड/प्रतिनिधी 

अबंड तालुक्यातील शहागड येथे बुधवार सायंकाळी उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल,तहसीलदार श्री. राजू शिंदे,मंडळधिकारी रुईकर,शहागड सजाचे तलाठी महाले,चालक योगेश कुरेवाड यांनी शहागड येथे भेट देऊन उशीर पर्यंत चालू आसलेल्या दुकाने,लाऊस पिकरमधून दुकानाची वेळ संपलेली आसून दुकाने बंद करा आशी सुचना दिली,तसेच नागरिक घोळका करून गप्पा मारत आसल्याचे दिसले तसेच तुरळ जण कडेच मास्क तोडाला आसल्याचे दिसून आले.तसेच परमिट रुम बार, बंद आसून जिल्हा प्रशाशनाने परमिट बारसाठी परवानगी दिलेली नसून परमिट बार चालू आसल्यास पंचनामा करण्यात येतील आसे उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांनी सांगितले,शहागड पोलीस चौकीचे उपनिरीक्षक प्रमोंद बोंडले यांना सुचना हि उपविभागीय अधिकारी शशिकांत हादगल यांनी दिल्यात,यावेळी गोपीनय शाखेचे बाबा डमाळे, पो.का.गणेश लकस,नितीन खराद,चालक श्री.पालवे यांनी हि जमा होणाऱ्या नागरीकांना हुसकावून लावत घरीत राहण्याचा सल्ला दिला,पाच वाजता आप-आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन प्रशाशनाला सहकार्य करा नाहीतर विनाकारन कार्यवाही होऊ शकते आसे तहसीलदार श्री.शिंदे यांनी सांगितले.

Sharing

Visitor Counter