मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडल चे उपाध्यक्ष तथा माजी. आमदार अमरसिंह पंडित याच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपकरण घेण्यात आले

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडल चे उपाध्यक्ष तथा माजी. आमदार अमरसिंह पंडित याच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपकरण घेण्यात आले
गेवराई/तिनिधी
संकटकाळी गरजूंना मदत करण्याचे संस्कार आदरणीय दादांनी शिवछत्र परिवारामध्ये रुजविले आहेत. केवळ माजी मंत्री शिवाजीराव पंडित कुटुंब म्हणजे शिवछत्र परिवार नाहीतर त्याची विस्तृत व्याख्या आहे, जय भवानी, जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ, भवानी बँक, कारखाना, प्रतिष्ठान, बाजार समिती सह सर्व संस्था आणि तेथे काम करणारे लोक याशिवाय आमच्या सोबत असलेले सर्व सहकारी यांना मिळून हा शिवछत्र परिवार होतो.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडल चे उपाध्यक्ष तथा माजी.आमदार अमरसिंह पंडित वाढदिवस 31 तारखेला येत आहे परतु सध्या देशावर कोरोनाचे संखट आहे या कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिवछत्र परिवार तर्फे विविध सामाजिक उपकर आणि साहित्य वाटन्यात आले
शिवछत्र परिवार तर्फे खालील सामाजिक उपकर घेण्यात आले
भव्य तीन दिवसीय रक्तदान शिविर दिनांक 29/30/31/में 2020
उपजिल्हा रुग्णालय गेवराई यांना एक्स रे मशीन भेट देण्यात आले
सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्रना ईसीजी मशीन देण्यात आले
सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्रना निब्युलाईझर मशीन देण्यात आले
सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्रना पल्स ऑक्सीमीटर मशीन देण्यात आले
उपजिल्हा रुग्णालय गेवराई यांना आय सी यू साठी अवश्यक असलेले दोन डिजिटल मॉनिटर देण्यात आले
जिल्हा आरोग्य यंत्रनेला 500 एन 95 मास्क भेट
जिल्हा आरोग्य यंत्रनेला 200 पी.पी.ई किट भेट
र भ अट्टल महाविद्यालय कडून गेवराई पोलिसांना एन 95 मास्क भेट
शिवशारदा मल्टीस्टेटच्यावतीने 500 गरजू कुटुंबना जीवनावश्यक वस्तुचे किट वितरण (मादळमोही आणि तलवाडा)
शिवशारदा मल्टीस्टेटच्यावतीने वृक्षारोपण
राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीच्या वतीने प्रभाग क्र 2 मध्ये सॅनीटाईझरचे वाटप
राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीच्या वतीने रोगप्रतिकारक शक्ति वाढविन्यासाठी पोलिस व आरोग्य कर्मचारियांना आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या वाटप
या सह विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा कण्यात येत आहे








