औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांचे वाढ

Beed

औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांचे वाढ

 औरंगाबाद प्रतिनिधी /सिद्धांत कांबळे

औरंगाबाद झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबधितांची  एकूण संख्या 1360. इतकी झाली असल्याचे  जिल्हा प्रशासनाने कळविले आहे..

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे.. गंगापूर-१, मिसारवाडी -१,सिद्धेश्वर नगर-१, जाधववाडी -१, शाहानवाज मस्जिद परिसर -१, सदात नगर-१, भवानीनगर, जुना मोंढा-१, जुना बाजार-१, जहागीरदार कॉलनी-२, विटखेडा परिसर-१, जय भीम नगर-१, शिवशंकर कॉलनी-२, सुभाष चंद्र बोस नगर-४, अल्तमश कॉलनी -१, शिवनेरी कॉलनी एन-९, टिळक नगर-१, एन -४ सिडको-१, रोशन गेट परिसर-१, सदाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर-१, हमालवाडा ,रेल्वे स्टेशन परिसर-१, भाग्यनगर-१, जय भवानी नगर-३, समता नगर-१,सिल्लोड-१ या भागातील कोरणाबाधित आहेत.

Sharing

Visitor Counter