औरंगाबादला आणखी मोठा धक्का 23 कोरोना रुग्णांची वाढ तर रूग्ण संख्या 1241 वर

Beed

औरंगाबादला आणखी मोठा धक्का 23 कोरोना रुग्णांची वाढ तर रूग्ण संख्या 1241 वर

 औरंगाबाद/प्रतिनिधी

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.  सादाफ नगर(१), रेहमानिया कॉलनी (१), महेमूदपुरा(१),  औरंगपुरा (१),  एन-८ (१), एन-४, गणेश नगर (१), ठाकरे नगर, एन-२ (२), न्याय नगर (३), बायजीपुरा (१), पुंडलिक नगर (२), बजरंग चौक, एन-७ (३), एमजीएम परिसर (१), एन-५ सिडको (१), एन १२, हडको (१) पहाडसिंगपुरा (१), भवानी नगर (१) , वडगाव कोल्हाटी (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये सहा महिला आणि १७ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

Sharing

Visitor Counter