मराठा सेवा संघ बीड जिल्हा यांच्या वतीने कार्यकारी अभियंता शिवश्री कोंडीराम निंबाळकर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांना जिजाऊ रत्न मराठा समाज भूषण पुरस्कार
Beed

मराठा सेवा संघ बीड जिल्हा यांच्या वतीने कार्यकारी अभियंता शिवश्री कोंडीराम निंबाळकर कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांना जिजाऊ रत्न मराठा समाज भूषण पुरस्कार देण्यात आला यावेळी अजित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड अर्जुन तनपुरे प्रदेश कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ अशोक ठाकरे जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ बीड धनंजय शेंडगे मराठा सेवा संघ अध्यक्ष महेंद्र मोरे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष कमलताई निंबाळकर माजी जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव जोगदंड कार्यकारी अभियंता








