ग्रामसेवक कॉलनी मधील दर्शिका मेडिकल ला आग लागून मोठे नुकसान 

Beed

ग्रामसेवक कॉलनी मधील दर्शिका मेडिकल ला आग लागून मोठे नुकसान 

बीड/प्रतिनिधी

बीड शहरांमधील ग्रामसेवक कॉलनी येथील दर्शक मेडिकलला मोठी आग लागल्याने नुकसान झाले आहे रतन जोगदंड यांची दर्शिका मेडिकल ग्रामसेवक कॉलेजमध्ये आहे या मेडिकल ला दिनांक 26 ,2, 2022 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे जवळपास सतरा ते अठरा लाख रुपयाचे मेडिसिन जळून खाक झाले आहे यामुळे रतन जोगदंड यांना मोठी आर्थिक हानी झाली आहे

Sharing

Visitor Counter