हिदायतुल इस्लाम हॉस्पिटल ला हयात ग्रुप ची सहायता

हिदायतुल इस्लाम हॉस्पिटल ला हयात ग्रुप ची सहायता
बीड/वार्ताहर
मागिल काही दिवासा पासुन बालेपीर भागा मध्य शुरु असलेला अंजुमन हिदयातुल इस्लाम हॉस्पिटल ला आज हयात ग्रुप बीड़ चा वातीने मदद केली आहे अंजुमन हिदायतुल इस्लाम हॉस्पिटल हे गर्जू लोका साठी एक वरदान समान आहे आणि हे हॉस्पिटल मध्य येनारे रुग्ण व त्यांचे नात्येवाईका ला उन्हाऴा मुऴे खूब त्रास होता ज्या संद्रभात अंजुमन हिदयातुल इस्लाम हॉस्पिटल चे मौलाना एजाज़ मिल्ली व हाफिज वासेक साहब मुफ्ती अब्दुल वाजिद अशरफी यांना भेटले व संवाद साधला त्या चा वर सहनभूति पूर्वक विचार करून हयात ग्रुप चे वतीने हॉस्पिटल साठी पंखे दिले ही सहायता केल्या बद्दल हॉस्पिटल चे संचालक व जमीयत उलमा के सदर हाफिज ज़ाकिर सिद्दिकी साहब मौलाना एजाज़ साहब हाफिज वासेक साहब ज़मीर सेठ व अन्य कमेटी चे मेंबर व स्टाफ यांनी हयात ग्रुप चे अध्यक्ष मुफ्ती अब्दुल वाजिद अशरफी साहब व त्यांचे सहेकारी शारुक पठान, शेख इरफ़ान, सैय्यद अनीस, हाफिज शफीक, रफीकसेठ यांचा आभार मानला व हिरदय सत्कार केला








