राज्यभर नाव लौकिक केल्यामुळे बीड येथील उर्दू दै.अल हिलाल टाईमचा जिल्हास्तरीय आदर्श खेळाडू व प्रशिक्षण पुरस्कार शेख अफरोज मेहमूद यांना प्रदान

Beed

बीड - क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे व बीड जिल्ह्याचे नाव राज्यभर लौकिक केल्यामुळे बीड येथील उर्दू दै.अल हिलाल टाईमचा जिल्हास्तरीय आदर्श खेळाडू व प्रशिक्षण पुरस्कार शेख अफरोज मेहमूद सर यांना माजी आमदार सय्यद सलीम , यांच्यासह मा . आ . सुनील धांडे , मा.आ. ॲड . सिराज देशमुख , उपनगराध्यक्ष हेमंत शिरसागर सामाजिक कार्यकर्ते मोईन मास्टर , संपादक मोहम्मद खमरूल या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

Sharing

Visitor Counter