ग्रामपंचायत कार्यालय, मौजे पिंपळादेवी येथे छ. शिवाजी महाराज जयंती अभिवादन करून उत्सवात साजरी
Beed

ग्रामपंचायत कार्यालय, मौजे पिंपळादेवी येथे छ. शिवाजी महाराज जयंती अभिवादन करून उत्सवात साजरी
बीड/वार्ताहर
मौजे पिंपाळदेवी ता. बीड येथे ग्रामपंचायत च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली यावेळी सरपंच प्रा. बाळासाहेब गव्हाणे, उपसरपंच सुरेश घुमरे, अंकुश घुमरे,कुशाबा गव्हाणे, ग्रा. प. सदस्य शिवसेना नेते अंगद किवणे, पुरुषात्तोम घुमरे, धनंजय घुबडे, दत्ता घुमरे,अभिषेक आवारे, बद्री काका वैष्णव, डीगू घुबडे, रवी कानडे,विजय विदुर, सचिन किवणे, सुरेश कसबे








