वडमारे आणी चक्रे यांचा आदर्श विवाह संपन्न

Beed

वडमारे आणी चक्रे यांचा आदर्श विवाह संपन्न

बीड/प्रतिनिधी

बीड येथील प्रकाश आंबेडकर नगर बार्शी नाका ईमानपूर रोड येथील निखिल बाबासाहेब वडमारे नेहा विकास चक्रे यांचा आज दिनांक 8 ,2 ,2022 रोजी अॅड संजय चव्हाण यांच्या मार्फत रजिस्टर ऑफिस मध्ये नाव नोंदणी करून विवाह करण्यात आला यावेळी उपस्थित फौजी विशाल गवळी पत्रकार उत्तम ओव्हाळ दशरथ वडमारे बाबासाहेब वडमारे अंकुश वडमारे कुंदन वडमारे सौरभ निंबाळकर मयूर वंजारे भैय्या मस्के विशाल वडमारे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला

Sharing

Visitor Counter