शहागड येथील माजी जिल्हा परिषद सदस्याकडून दोनशे कुटुंबांना गहु व ईदच्या शुरक्रुमासाठी मदतीचे घरपोच वाटप

Beed

शहागड येथील माजी जिल्हा परिषद सदस्याकडून दोनशे कुटुंबांना गहु व ईदच्या शुरक्रुमासाठी मदतीचे घरपोच वाटप

दोन हाजार किलो गहु वाटप
दिड लाखाचा स्वताहा केला खर्च 

शहागड/प्रतिनिधी

अबंड तालुक्यातील शहागड जिल्हा परिषदचे माजी सदस्य तथा उपसरपंच श्री.रजियोदी्न पटेल यांनी गुरुवारी व  शुक्रवारी या दोन दिवसात गोर-गरीब वचिंत गरजूवंत,विधवा महिला,अंपग व्यक्ती यांना मदतीचा हात पुढे करत भारतासह महाराष्ट्र व जालना जिल्हयात फैलाव होत आसलेल्या कोरोना या जिवघेण विषाणूचा फैलाव थाबंवण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाने जिल्हाबंदी,संचारबंदी, लाँकडाऊन घोषित केल्याने दोन महिन्यापासून गोर-गरीब,कामगार,मजूर, चालक,हाताला काम नसल्याने घरीच आहेत.तसेच मे महिन्यात रमजान ईद येत आसल्याने गरीबाची ईद होती का? नाही आसा प्रश्न पडलेला होता.नवीन कपडे नाही,घरात अन्न धान्य नाही,जवळ पैसे नासल्याने शुरक्रुमासाठी लागणारे काजू,बदाम,मनूके,दुध,शेवाई,यासामानासाठी पैसे लागतात,याच सामाजिक भावनेतून शहागड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य रजियोदी्न पटेल यांनी दोनशे कुटुंबांना प्रत्येक दहा किलो गवराण गहु पंधरा दिवस पुरेल आशा हेतूने दोन हाजार किलो गहु  सोशल डिसस्टेनस ठेवून घरपोच वाटप केलेत.
 तसेच शुरक्रुमा किट साठी प्रत्येकी पाचशे रुपये या प्रमाणे किट मधिल काजू,बदाम,मनूके,दुध या रमजान ईदला समान मिळावे यासाठी वाटप केलेत हा खर्च दिड लाखाच्या घरात जातो हा खर्च स्वाताहाच्या खाशातून खर्च करुन माणूसकी चे नाते जपत,रमजान ईद हार्ष उल्हासात होऊन,गोर-गरीबांची ईद झाली तर मनाला समाधान वाटले व आपली ईद झाल्यासारखे वाटले या हेतूने गोर-गरीबांच्या चेहऱ्यावरचे हासू मनाला समाधान देऊन जाते 
ही ईद गोर-गरीबांच्या मुळा-बाळासह साजरी होऊन गल्ली-बोळातील किराणा दुकानदार हि खुश होतील यावेळी दोन हाजार किलो गहु चे दहा किलोचे पाकीट उपवास आसतांना घरीच स्वतःहा तयार करतांना माजी जिल्हा परिषद सदस्य रजियोदी्न पटेल व त्यांचा लहान बाळ छायाचित्रात दिसत आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य रजियोदी्न पटेल दोन हाजार किलो गवराण गहुचे पाकिटे तयार  करतांना

Sharing

Visitor Counter