बीड जिल्ह्याला मिळाला मोठा दिलासा ३५ पैकी ३२ अहवाल निगेटिव्ह

Beed

बीड जिल्ह्याला मिळाला दिलासा ३५ पैकी ३२ अहवाल निगेटिव्ह

(बीड प्रसार न्युज)

बीड जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर संसर्गबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. काल चे  पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी १३ जनाचे अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आले होते परंतु प्रलंबित ३५ हवाला पाहिजे ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून बीड जिल्हाला मोठा दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी दुपारी प्रलंबित तेरा सवाल पॉझिटिव्ह आला तर जिल्ह्यात एकूण बाधित रुग्ण संख्या 36 झाली आहे दरम्यान गुरुवारी सकाळी लातूर येथील विलासराव शासकीय विज्ञान वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवलेले ३५ पैकी ३२ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत

Sharing

Visitor Counter