बीड जिल्ह्याला पुन्हा मोठा धक्का कोरोना बाधित अजुन १३ रुग्णांची भर, एकूण ३६ तर एकाचा मृत्यू
Beed

बीड जिल्ह्याला पुन्हा मोठा धक्का कोरोना बाधित अजुन १३ रुग्णांची भर, एकूण ३६ तर एकाचा मृत्यू
(बीड प्रसार न्युज)
बीड जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर संसर्गबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. काल चे पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी १३ जनाचे अहवाल आज पोजीटिव्ह आले आहेत अशी माहिती येत आहे. कालचे जे १३ अहवाल येणे प्रलंबित होते ते आज त्यांचे अवाहल पाॅजीटीव आले असुन बीड जिल्ह्याचे एकून ३६ रूग्ण पाॅजीटीव तर एकाचा मूर्त्यू .
घरी राहा!सुरक्षित राहा!








