बीड जिल्ह्यात कोरोना बाधित अजुन ४ रुग्णांची भर, एकूण २३ तर एकाचा मृत्यू

Beed

बीड जिल्ह्यात कोरोना बाधित अजुन ४ रुग्णांची भर, एकूण २३ तर एकाचा मृत्यू

(बीड प्रसार न्युज)

बीड जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर संसर्गबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. आज  पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ४ जनाचे अहवाल पोजीटिव्ह आले आहेत अशी माहिती डाॅ.अशोक थोरात यांनी दिली. अजून १३ अहवाल येणे प्रलंबित आहेत. तर ६ रूग्ण अनिर्णित असल्याची माहिती येत आहे.

पोजीटिव्ह आलेले ४ रुग्ण राहणारे वडवणी चा ०१,पाटोदा ०१ ,व वली चिकली चे ०२ अशा एकून ४ रूग्ण आले आहे.

 

Sharing

Visitor Counter