मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

Beed

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

(बीड प्रसार न्युज)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमदार बनले आहेत. मुख्यमंत्र्यांसह विधानपरिषदेच्या उर्वरित नवनिर्वाचित आमदारांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मीठाकरे या देखीलउपस्थित होत्या. विशेष म्हणजे आमदार म्हणून शपथ घेणारे उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील दुसरे व्यक्ती ठरले आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार बनले. शिवाय ते कॅबिनेट मंत्रीही बनले आहेत.

Sharing

Visitor Counter