औरंगाबादेत कोरोना हजार पार; ५९ नव्या रुग्णांची वाढ. राज्यात मुंबई पुण्यानंतर औरंगाबाद मध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे

Beed

औरंगाबादेत कोरोना हजार पार; ५९ नव्या रुग्णांची वाढ. राज्यात मुंबई पुण्यानंतर औरंगाबाद मध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे

 औरंगाबाद प्रतिनिधी/सिद्धांत कांबळे

औरंगाबाद : शहरात सोमवारी (दि.१८) आणखी 59 कोरोनाबांधित रुग्णांची  वाढ झाली. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबांधितांची एकूण संख्या १०२१ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे..

औरंगाबाद शहरात नव्याने आढळलेल्या रुग्णांत पैठण गेट, सब्जी मंडी (१), किराडपुरा (१), सेव्हन हिल कॉलनी (१), एन-,६ सिडको (१), बायजीपुरा (१) रोशन नगर (१), न्याय नगर (३), बहादुरपुरा, बजाज कॉलनी, गल्ली नं.२(४), हुसेन कॉलनी (४), पुंडलिक नगर (२), हनुमान नगर (१), संजय नगर, गल्ली नं. पाच (१), हिमायत बाग,एन-१३ सिडको (१),  मदिना चौक (२), सदाफ कॉलनी (१), सिल्क मिल कॉलनी (८), मकसूद कॉलनी (६), जुना मोंढा (११), भवानीनगर (५), हिमायत बाग, जलाल कॉलनी (३), बेगंपुरा (१) या भागातील कोरोनाबांधित आहे. यामध्ये २८ महिला व ३२ पुरुषांचा समावेश आहे.

Sharing

Visitor Counter