अखेर बीड जिल्ह्यात कोरोना ने आपले पाय टाकलेच !

Beed

अखेर बीड जिल्ह्यात कोरोना ने आपले पाय टाकलेच !

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्हा प्रशासनाने खूप असे काटेकोर पणे प्रयत्न करून देखील आज या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नाचा यश हातातून जाताना दिसला.

आज या ठिकाणी नागरिकांनी नियम न पाळल्यामुळे बीड जिल्ह्यात नको होते अखेर ते झालेच जिल्ह्यात एकूण ४०४ पैकी ४०२ अहवाल निगेटिव्ह आले तर दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे प्रशासनाने दिलेल्या तक्त्यावरून स्पष्ट झाले.

बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या माहितीवरून दोघेजण मुंबईवरून आल्याचे समजले तर प्रशासनाने जे नियम व अटी लावले होते पास घेण्यासाठी जी
सुविधा दिली असताना देखील विनापरवानगी बीड जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती डॉक्टर अशोक थोरात यांच्याकडून कळली.

तरी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की घरीच रहा सुरक्षित रहा !

Sharing

Visitor Counter