औरंगाबाद जिल्ह्यात 900 कोरानाबांधित

Beed

औरंगाबाद  जिल्ह्यात 900 कोरानाबांधित

 औरंगाबाद/सिद्धांत कांबळे

औरंगाबाद : शहरात आज दुपारी २८ कोरोनाबधितांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 900 झाली आहे,

कैलास नगर (१), चाऊस कॉलनी (१), मूकसूद कॉलनी (२), हुसेन कॉलनी (४), जाधव वाडी (१), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.३(१), एन सहा . संभाजी कॉलनी, सिडको (१). कटकट गेट (१), बायजीपुरा (१०), अमर को-ऑपरेटिव्ह सोसायटी एन आठ, सिडको(२), लेबर कॉलनी (१), जटवाडा (१), राहूल नगर (१) आणि जलाल कॉलनी (१), या भागातील कोरोनाबांधित आहेत. १७ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश आहे.

Sharing

Visitor Counter