तब्बल १ कोटी रुपयांचा गुटका जप्त स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई करावे

तब्बल १ कोटी रुपयांचा गुटका जप्त स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई
औरंगाबाद/प्रतिनिधी
औरंगाबाद लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेचा नावाखाली झालटा फाटा येथे बंदी असलेला २ जणांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक करण्यात आली असून एक कोटी रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यातून सोलापूर-अमदनगर मार्गे बीडबायपास रोडने जालना येथे एक टाटा ट्रक मध्ये बेकायदा गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने काही इसम येत. असल्याची माहिती खबऱ्याकडून स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेला माहितीनुसार स्थानिक गुन्हे बीड बायपा झालटा फाटा येथे सापळा रचून पकडले असता यावेळी सय्यद अकील सय्यद अयुब आणि शेख रफिक कदिर यांचा ताब्यातील बंदी असलेला ९० लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला असून एक ट्रक जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील अपर पोलीस अधीक्षक गणेश गावडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे..








