गोर-गरीब गरजूंना अक्रम ज़रगर यांनी राशन, किराणा किटचे वाटप करुन दिला मदतीचा हात 

Beed

गोर-गरीब गरजूंना अक्रम ज़रगर यांनी राशन, किराणा किटचे वाटप करुन दिला मदतीचा हात 

किल्लेधारूर/प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर,घरकाम करणार्‍या बांधकाम- काम करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी
अक्रम ज़रगर यांच्या तर्फे गोरगरिब गरजुनां किराणा किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी धारूर पोलीस स्टेशनच्या स.पो.नि.सुरेखा धस पी.एस.आय प्रदीप डोलारे,मंडळाधिकारी नज़ीर खुरेशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.चेतन आदमाने अॅड. साजेद सय्यद व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या वेळी सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter