बीड शहरातील रोड वर मुक्काट फिरणाऱ्यांवर अँटीजेन टेस्ट

Beed

बीड शहरातील रोड वर मुक्काट फिरणाऱ्यांवर अँटीजेन टेस्ट चा आजचा तिसरा दिवस असुन आज आंबेडकर चौक टेस्ट कॅम्प वर डाॅ.बेग यांनी पाहणी केली यावेळी सोबत एच.ए.मठकरी,एल.एस.ओ.मोहम्मद जुनेद,लोखंडे व कर्मचारी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter