कुंटुंब अर्थसहाय्य योजनेचे धारुर तहसिलच्या वतीने धनादेश वाटप

कुंटुंब अर्थसहाय्य योजनेचे धारुर तहसिलच्या वतीने धनादेश वाटप
पस्तीस लाभार्थ्यांना होनार लाॕकडाउन मध्ये अर्थसहाय्य
किल्ले धारुर/प्रतिनीधी
धारुर तहसिल कार्यालयाकडुन कुंटुंब अर्थसहाय्याचे २० हजाराचे धनादेश लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहेत तहसिल कार्यालयाला मीळालेल्या ७ लक्ष रुपयाच्या निधीतुन ३५ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दीला जात आहे कोरोना महामारीमुळे लाॕकडाउन असल्याने आर्थीकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुंटुंबासाठी हा निधी अर्थिक आडचन काही प्रमानात दुर करनार.
कुंटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्ग घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर विधवा पत्नीस अर्थ सहाय्य म्हनुण २० हजार रुपयाची मतद शासनाच्या वतीने तहसिल कार्यालयामार्फत दीली जाते धारुर तहसिलला या योजनेसाठी ७ लाख रुपयाचा निधी मार्च अखेर प्राप्त जाला होता यामध्ये ३५ लाभार्त्यांना प्राशासकीय बाबी पुर्ण करुन २० रुपयाच्या धयानादेशाचे वाटप सुरु करण्यात आले आहे दि.६ बुधवार रोजी शहरातील आणीता भागवत शेवते या लाभार्थ्यीस या योजनेअंतर्ग २० हजार रुपयाच्या धनादेशाचे नायब तहसिलदार प्रकाश घोपड यांच्या हस्ते देण्यात आले या वेळी संजय गांधी विभागाचे प्रमुख एस.जी.देवकते पञकार सुनिल कावळे,सातिराम जेधे, जगन्नाथ चव्हाण,अक्षय तोडकर आदी उपस्थीत होते








