प्रत्येक जेष्ट नागरीकानी कोरोणा व्हॅक्सिन घ्यावी.व ॲटीजन टेस्ट करुन घ्यावी-प्रितम भैय्या गर्जे

प्रत्येक जेष्ट नागरीकानी कोरोणा व्हॅक्सिन घ्यावी.व ॲटीजन टेस्ट करुन घ्यावी-प्रितम भैय्या गर्जे
गेवराई प्रतिनिधी
महामारी कोरोणा ला रोखण्यासाठी जेष्ट मंडळी व व्यापारी पञकार उद्योजक प्रत्येकानी कोव्हीडशिड लस घेऊन कुटुंबासाठी व समाजाच्या हितासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे ॲटीजन टेस्ट घेऊन सुरक्षित रहावे असे आवाहण युवा नेते प्रितम भैय्या गर्जे यांनी केले आहे
सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव , व तलवाङा प्रा आ केद्रामध्ये येथे दि 5 /5 /2021 रोजी ,कोव्हीडशिड लसीकर सुरु झाले आहे ग्रामीण व शहरी भागातील नागरींकानी शासनाचे नियम पालन करावे ,कोव्हीडशिड ही लस पुर्ण पणे सुरक्षित आहे प्रत्येकानी ॲटीजन टेस्ट घेऊन, कोव्हीडशिड लस घेतली तर आरोग्यासाठी उत्तम आहे अशी प्रतिक्रिया युवा नेते प्रितम भैय्या गर्जे यानी पञकारांशी बोलताना दिली आहे आरोग्य प्रशासन जनतेसाठी सदैव तत्पर आहे नागरीकानी सोशल ङिस्टन्स ठेऊन कुटुंब व स्वा:तची समाजाची काळजी घेत ॲटीजन टेस्ट करून कोव्हीडशिड लस घ्यावी असे आवाहण प्रितम भैय्या गर्जे यांच्या वतीने करण्यात आले आहे








