केज मध्ये मोकाट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई म्हणून अॅन्टीजन टेस्ट चे सरप्राईज गिफ्ट
Beed

केज मध्ये मोकाट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई म्हणून अॅन्टीजन टेस्ट चे सरप्राईज गिफ्ट
केज/वार्ताहर
केज तालुक्यातील तहसिल प्रशासनाकडून मोकाट फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई म्हणून अॅन्टीजन टेस्ट ची गिफ्ट देण्यात आली.या मध्ये आज केज शहरातील शिवाजी चौकात लाॅकडाऊन काळात मोकाट काही व्यक्ती विनाकारण रोड वर फिरत होते. परंतु आज तहसिलदार यांनी अशा लोकांची जागेवरच अॅन्टीजन टेस्ट करुन घेतली.
या कारवाई नंतर केज शहरामध्ये नियमांचे पालन होताना दिसुन आले.तर विनाकारण फिरणाऱ्यांची रोडवरून गर्दी कमी झाली.








