डाॕ.नवनाथ चव्हान यांनी इंन्फट इंडीयाला मदत करून कोरोना संकट काळात साजरी केला श्री हनूमान जन्मोत्सव उपक्रमाचे सर्वञ कौतूक

Beed

डाॕ.नवनाथ चव्हान यांनी इंन्फट इंडीयाला मदत करून कोरोना संकट काळात साजरी केला श्री हनूमान जन्मोत्सव उपक्रमाचे सर्वञ कौतूक

किल्लेधारूर (प्रतिनिधी

धारूर शहरातील प्रसिध्द युवक वैद्यकीय डाॕ नवनाथ चव्हान यांनी  सध्याचे कोरोना संकट लक्षात घेऊन समाजातील आपली जबाबदारी व समाजापुढ वेगळ संदेश जावा या साठी श्री हनूमान जयंतीचे वेगळे खर्च टाळून जिल्ह्यात एडस ग्रस्तावर काम करणारे इंन्फट इंडीया ला मदत करून त्यांनी आगळ्या प्रकारे श्री हनूमान जयःती साजरी केली त्यांचे या उपक्रमाचे सर्वञ कौतूख होत आहे.
धारूर शहरातील प्रसिध्द युवक डाॕ नवनाथ चव्हान यांनी या कोरोना संकट काळात श्री हनूमान जयंती निमीत्त इतर खर्च टाळून समाजातील उपेक्षित घटका साठी काम करणारे सध्या खरी मदतीची गरज या संस्थेला असल्याचे लक्षात घेऊन बीड येथील एडस ग्रस्ता साठी काम करणारे इंन्फट इंडीया या संस्थेचे प्रमूख दत्ताभाऊ बारगजे यांचे शी संपर्क करून श्री हनूमान जयंती निमीत्त मदत करण्याची भावना व्यक्त केली. दहा हजार रुपये (10000/-) मदत आॕनलाईन द्वारे या संस्थेस करून समाजा पुढे वेगळा आदर्श ठेवण्याचे काम केले डाॕ नवनाथ चव्हान यांचे या कार्याचे सर्वञ कौतूक होत आसून आशा मदती मुळे उपेक्षित घटका साठी काम करणारे संस्था व व्यक्तीला बळ मिळते. डाॕ चव्हान यांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेली मदती बद्दल त्यांचे सर्वञ कौतूक होत आहे. समाजाने असा आदार्श समोर ठेवून प्रत्येकाने काम केले पाहीजे कोरोना संकट काळात डाॕ नवनाथ चव्हान यांचे हे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे हे माञ निश्चीत

Sharing

Visitor Counter