बीड जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन लिक्विड प्लांटची सुरक्षा कडक
Beed

बीड जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन लिक्विड प्लांटची सुरक्षा कडक
बीड/प्रतिनिधी
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव ज्यास्तच वाढत असुन दररोज हजारोच्या संखेत कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयाची सुरक्षा कवच वाढविण्यात आली असुन याठिकाणी ऑक्सिजन लिक्विड प्लांटची देखील कडक सुरक्षा लावण्यात आली आहे.या ठीकाणी ऑक्सिजन लिक्विड प्लांटची सुरक्षा करताना शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी संतोष हंगे, आनंद हजारे ,नितीन जाधव, सुदर्शन सारणीकर होमगार्ड बाळासाहेब घाडगे, शेख शब्बीर हे दिसत आहेत.








