प्रत्येक जेष्ट नागरीकानी कोरोणा व्हॅक्सिन घ्यावी.व ॲटीजन टेस्ट करुन घ्यावी : डाॅ प्रकाश फड साहेब

Beed

प्रत्येक जेष्ट नागरीकानी कोरोणा व्हॅक्सिन घ्यावी.व ॲटीजन टेस्ट करुन घ्यावी  : डाॅ प्रकाश फड साहेब 

 कोव्हीडशिड लस पुर्ण पने सुरक्षित आहे प्रत्येकानी घ्यावी जनसेवक गोपाल भैय्या चव्हाण याचे आवाहन 

बीड/प्रतिनिधी 

महामरी कोरोणा ला रोखण्यासाठी जेष्ट मंडळी व व्यापारी पञकार  प्रत्येकानी कोव्हीडशिड लस घेऊन कुटुंबासाठी व समाजाच्या हितासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे ॲटीजन टेस्ट घेऊन सुरक्षित रहावे असे आवाहण जातेगाव प्रा आ केद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ प्रकाश फड यानी जनसेवक युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याना कोव्हीडशिड लस देतानी मत व्यक्त केले  

सविस्तर असे की गेवराई तालुक्याती जातेगाव येथे दि 22 /4 /2021 रोजी जनसेवक तथा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी प्रा आ केद्र जातेगाव येथे डाॅ प्रकाश फड साहेब याच्या मार्गदर्शनाखाली एस एच वखरे याच्या हस्ते गोपाल भैय्या चव्हाण यानी   कोरोणा ॲटीजन टेस्ट घेऊन कोव्हीडशिड लस घेतली,कोव्हीडशिड लस पुर्ण पणे सुरक्षित आहे प्रत्येकानी ॲटीजन टेस्ट घेऊन कोव्हीडशिड लस घेतली तर आरोग्यासाठी उत्तम आहे असी प्रतिक्रिया जनसेवक युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी दिली ,डाॅ प्रकाश फड म्हणाले की आरोग्य प्रशासन जनतेसाठी सदैव तत्पर आहे नागरीकानी सोशल ङिस्टन्स ठेऊन कुटुंब व स्वा:तची समाजाची काळजी घेत ॲटीजन टेस्ट करून कोव्हीडशिड लस घ्यावी असे आवाहण करण्यात आले उपस्थित पञकार भास्कर सोळुंके,पञकार देवराज कोळे, आरोग्य कर्मचारी चाळक , जवळकर , शेख, मस्के,राठोड ,वखरे , काळे , बनसोडे, याच्यासह अशा वर्कर , आरोग्य सेवक सेवीका कार्यारत आहेत

Sharing

Visitor Counter