आवरगाव चे माजी सरपंच दादासाहेब जगताप पाटील यांचे दुःखद निधन
Beed

आवरगाव चे माजी सरपंच दादासाहेब जगताप पाटील यांचे दुःखद निधन
किल्ले धारूर/प्रतिनिधी
किल्लेधारुर तालुक्यातील आवरगाव येथील माजी सरपंच व माजी खासदार कै. रामरावजी आवरगावकर यांचे बंधू दादासाहेब ज्ञानोबा जगताप वय 85 वर्ष,यांचे आज दुःखद निधन झाले
पंधरा दिवस आजाराशी झुंज देत त्यांचे आज 23 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या या जाण्याने गावाच्या पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात लेकी, भाऊ,मुलगा,सून नातवंडे असा मोठा परिवार आहे.
