शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची सामना वर्तमान ला मुलाखत--माजी तालुकाप्रमुख विनायक बप्पा मुळे

Wadwani

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची सामना वर्तमान ला मुलाखत-माजी तालुकाप्रमुख विनायक बप्पा मुळे                                       

वडवणी/प्रमिला माळी 

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची आजच्या दि,24/7/2020 रोजी दैनिक सामना या प्रसिद्धी वर्तमान पत्रास मुलाखत आली असता वडवणी तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अपर्ण  करून 21000  दैनिक एक सामना पेपर अंक वाटपाला सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार सुभाष वाव्हळ, शिवसेना माजी तालुकाप्रमुख विनायक बप्पा मुळे वडवणी चे माजी सरपंच गंपू  पवार रिपाइंचे तालुकाध्यक्ष महादेव दादा उजगरे शिवसेना महिला आघाडी च्या उपजिल्हा संघटक प्रमिलाताई माळी ओतारी शिवसेना शहर प्रमुख नागेश दादा डिगे ज्येष्ठ शिवसैनिक बंडू जाधव दत्ता अलगड अभिनेते शंकर आंधळे वैशिष्ट शेंडगे मुन्ना पवार राजेश चव्हाण राजेश उजगरे अशोक चाटे उद्धव काकडे धनंजय जाधव युवा सेना शहर प्रमुख भैया खोसे हनुमंत शिंदे संजय धपाटे दीपक झाडे संजय इटकर गणेश मेहेत्रे शंकर झाडे रवी बाकळे गणेश दिघे व इतर उपस्थित सर्वांनी वडवणी शहर सह तालुक्यात एकूण 21000 दैनिक सामना पेपर या वृत्तपत्राच्या वाटपाला शुभारंभ केला                         

Sharing

Visitor Counter