लोकसेना संघटनेच्या ठाणे जिल्ला प्रमुखपदी अड. अब्दुल्लाह पठान यांची निवड

लोकसेना संघटनेच्या ठाणे जिल्ला प्रमुखपदी अड. अब्दुल्लाह पठान यांची निवड
बीड/तिनिधि
लोकसेना संघटना ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सामाजिक राजकीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी करत आहे समाजाच्या आडी अडचनीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे समाजाच्या न्याय-हक्कासाठी सरकारच्या, प्रशासनाच्या विरोधात खम्बीरपणे लढा देत आहे सोबत मुस्लिम आरक्षणाचा आंदोलन पण करत आहे या सोबत लोकसेना संगठन करण्याचे काम पण सुरु आहे. यासाठी ठाणे येतील मुंब्राचे सुप्रसिद्ध वकील व समाज क्षेत्रात काम करणारे, मुस्लिम आरक्षण आंदोलनामध्ये सतत खम्भीरपणे पाठीशी उभे राहणारे अड. अब्दुल्लाह पठान यांची लोकसेना संघटनेच्या ठाणे जिल्ला प्रमुखपदी प्रा.इलियास इनामदार यांनी निवड केली आली आहे. अब्दुल्लाह पठान यांच्या निवडीने ठाणे जिल्लयात सर्वत्र आनंदोस्तव साजरा करण्यात आला व अब्दुल्लाह पठान यांना सर्व मित्र मंडळाकडून सुभेच्छा देण्यात आले.








