बीड शहरातील विविध भागात सॅनिटायजर फवारनी

Beed

बीड शहरातील विविध भागात सॅनिटायजर फवारनी 

बीड/प्रतिनिधी 

आज रविवार दिनांक १९ जुलै २०२० रोजी ऋतुजा कॉम्प्लेक्स,विद्यानगर पश्चिम,चौधरी कॉम्प्लेक्स,संत सावता माळी चौक,गणपती मंदिराजवळ, शाहूनगर,भद्रा मारुती नगर, कॅनॉल रोड,M.T.section, पोलीस मुख्यालय,शिवनेरी कॉलनी,इमामपूर रोड,येथे सॅनिटायजर फवारनी करण्यात आली.

सोडियम हायप्रोक्लोराईड ची फवारणी अग्निशमन दलाचे वाहन क्र. एम.एच.२३ एफ.५२१८ द्वारे फवारनी करण्यात आली श्री.कानतोडे व्ही.एम,धायतडक बी ए, जंगले के.बी,केंद्रे जी.के,बहीर एस.डी (वा.चा.) यांच्या मार्फत सॅनिटायजर फवारनी करण्यात आली.

Sharing

Visitor Counter