शिधापत्रिका रेशन कार्ड धारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी गाव पातळीवर तात्काळ ग्रामसेवक व ऑपरेटर यांनी सर्वे करावा-शिवसेना उपजिल्हा संघटक प्रमिला ताई माळी ओतारी

Wadwani

शिधापत्रिका रेशन कार्ड धारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी गाव पातळीवर तात्काळ ग्रामसेवक व ऑपरेटर यांनी सर्वे करावा-शिवसेना उपजिल्हा संघटक प्रमिला ताई माळी ओतारी                    

वडवणी/ प्रमिला  माळी                            

सध्या बिड जिल्हात   कोरोना रुग्णांची संख्या दररोज लक्षणीय वाढत आहे सध्या परिस्थिती मध्ये बऱ्याच गोरगरीब कुटुंबाचे हाताला काम नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे त्यांना एका वेळेच्या जेवणाची देखील प्रश्न निर्माण झालेला आहे , वडवणी तालुक्यात ग्रामीण भागात अनेक रेशनकार्ड धारकांना रेशन कार्ड नाही तसेच कोणाला रेशन कार्ड असून त्यांना धान्य मिळत नाही     शिधापत्रिका नसलेल्यां गोरगरीब  नागरिकांची      तात्काळ ग्रामसेवक व ऑपरेटर यांनी गाव पातळीवर जाऊन तात्काळ सर्वे करून नागरिकांच्या अडचणीत सोडवाव्या ज्या नागरिकांना शिधापत्रिका नाही अशांना गाव पातळीवर नोंद करून मदतीची सोय करावी, अनेक गोरगरीब उपवास मारशील वेळ आली आहे तरी प्रशासनाने दखल घेऊन गरिबांना धन्य पुरवावे सरकारने सरसकट रेशनीग देण्यास सांगितले परंतु अनेकांना धान्य मिळत नाही त्यांना पण धान्य फ्रिमध्ये द्यावा  ,पक्ष प्रमुख मा. श्री मान उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना बीड जिल्हा संपर्क प्रमुख श्री आनंदी जाधव साहेब शिवसेना बीड जिल्हा संपर्क प्रमुख संपदा ताई गडकरी यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळुख अनिल दादा जगताप विनायक बप्पा मुळे बांगर ताई यांच्या मार्गदर्शनासह नुसार वडवणी तालुक्यात तात्काळ शिधापत्रिका व धान्य मोफत देण्यात यावे

Sharing

Visitor Counter